Top News आरोग्य कोरोना विदेश

चीनला याची मोठी किंमत चुकवावी लागेल- डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन | बुधवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिडीओद्वारे देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी चीनला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.

या व्हिडीयोमध्ये ट्रम्प म्हणाले, जी सुविधा मला मिळाली ती सर्वसामान्य लोकांसाठी उपलब्ध करायची आहे.जे झालंय त्यात तुमची चूक नसून चीनची आहे. आपल्या आणि जगासोबत चीनने जे काही केलं त्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागेल.

ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतल्यानंतर त्यांनी हा व्हिडीयो शेअर केला आहे. रुग्णालयात 3 दिवस उपचार घेतल्यानंतर ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतले होते.

महत्वाच्या बातम्या-

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

‘एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकला अन्यथा…’; खासदार संभाजीराजेंचा इशारा

“सत्ता टिकवण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादीचा कृषी कायद्याला विरोध”

‘पोलीस दलात 33 टक्के महिलांची भरती करा’; या महिला शिवसेना आमदाराची मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या