तेलगंणा | तेलगंणातील एका शेतकऱ्यांने चक्क अमेरिेकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो घरात ठेवला असून, त्या फोटोची तो रोज पुजा देखील करतो. बुसा कृष्णा असं या शेतकऱ्याचं नाव आहे.
अमेरिकेत श्रीनिवास कुचिभोटला या इंजिनिअरची हत्या झाल्यानंतर बुसा कृष्णा यांच्यावर मोठा परिणाम झाला. त्यानंतरच त्यांनी ट्रम्प यांची पूजा करण्यास सुरुवात केली, असं त्यांनी सांगितलं.
आपण पूजा करत असलेलं ट्रम्प यांना एकदिवस नक्की कळेल आणि त्यामुळे भारतीयाचं प्रेम आणि महानता संपुर्ण जगाला कळेल, असं त्याचं म्हणंण आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-प्रादेशिक पक्षांना गृहीत धरू नका; एच.डी.देवगौडा
-…म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट ऊस उत्पादकांची भेट घेणार!
-मुलं चोरणारे समजून माजी नगरसेवकाला बेदम मारहाण; गाडीही पेटवली
-तेल शुद्धीकरण प्रकल्प नाणारलाच होणार; धर्मेंद्र प्रधानांचं शिवसेनेला आव्हान
-शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी रामदास आठवलेंचा सल्ला
Comments are closed.