विदेश

मी असेपर्यंत अमेरिकेला कोणी मूर्ख बनवू शकत नाही; डोनाल्‍ड ट्रम्प भारतावर चिडले

वॉशिंग्टन | मी असेपर्यंत अमेरिकेला कोणी मुर्ख बनवू शकत नाही, असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. एका मुलाखतीमध्ये बोलताना ट्रम्प यांनी भारतावर असलेली नाराजी व्यक्त केली आहे.

भारताकडून अमेरिकेवर आकारल्या जाणाऱ्या आयातशुल्कावर डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टीका केली आहे. अमेरिकेच्या ‘हार्ले डेव्हिडसन’ मोटारसायकलवर आकारल्या जाणाऱ्या आयातशुल्कासंदर्भात ट्रम्प बोलत होते.

भारताने हार्ले डेव्हिडसन’ या मोटारसायकलवरील आयातशुल्क कमी करून ते शुन्यावर आणावे, अशी मागणी डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.

दरम्यान, अमेरिका ही अशी बँक झाली आहे की जिला लुटण्याची प्रत्येकाची इच्छा होते, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-“गुन्हा दाखल होताच धनंजय मुंडे फरार होणार”

-रामदास आठवलेंनी शरद पवारांना दिली ‘ही’ ऑफर

-ओबीसी आरक्षणासंदर्भात ‘हा’ मोठा निर्णय होण्याची शक्यता

-जगनमोहन यांच्या ‘वायएसआर’ला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मोठी ऑफर

-सपना चौधरीच्या कार्यक्रमात जोरदार गोंधळ; पोलिसांचा लाठीचार्ज

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या