Top News विदेश

डोनाल्ड ट्रम्प यांची WHO ला धमकी, म्हणाले…

Loading...

नवी दिल्ली |   अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा धमकीचा सिलसिला सुरूच आहे. भारताला धमकी दिल्यानंतर त्यांनी आता जागतिक आरोग्य संघटनेला म्हणजेच WHO ला धमकी दिली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने चीनला नेहमीच झुकतं माप दिले आहे. अमेरिकेकडून जागतिक आरोग्य संघटनेला मोठ्या प्रमाणावर निधी दिला जातो. आता हा निधीच रोखण्याचा विचार करत असल्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे.

कोरोनासारख्या जागतिक साथीचा धोका वेळीच ओळखण्यात WHO ला अपयश आलं. तर कोरोनाची उत्पती जिथून झाली तिथे कोरोनाने नेमके किती मृत्यू झाले याची खरी माहिती WHO कडे असायला हवी आणि त्यांनी ती जाहीर करायला हवी, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अमेरिकेत कोरोनाचा हैदोस सुरूच आहे. अमेरिकेतल्या जवळपास पावणे चार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 12 हजार पेक्षा अधिक जणांना कोरोनामुळे आपले प्रा्ण गमवावे लागले आहेत.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

“मुंबई अडीच लाख कोटी केंद्राला देते, त्यातील 25 टक्के महाराष्ट्राला द्या”

358 तहसील आणि 44 हजार गावं तर एका गावाला किती शिवथाळी??; भाजपचा सवाल

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाचा संसर्ग वाऱ्याच्या वेगाने पसरतोय; देशातली बाधितांची संख्या पोहचली 5 हजारांवर

जितेंद्र आव्हाड तुझा दाभोलकर होणार; तरुणाच्या धमकीनं खळबळ

डोनाल्ड ट्रम्प यांचा सूर पालटला; आता म्हणतात, ‘नरेंद्र मोदी महान नेते!’

 

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या