देश

देणगीदारांची शिवसेनेवर कृपा; आप, अकाली दलही मालामाल!

कोलकता | राष्ट्रीय पक्षांप्रमाणेच इतर पक्षही देणग्या घेण्यात आघाडीवर असल्याचे दिसुन येत आहेत. 2016-17 मध्ये शिवसेेनेला देणगीच्या स्वरुपात 25 कोटी 65 लाख तर आम आदमी पक्षाला 24 कोटी 73 लाख मिळाले आहेत.

या क्रमवारीत शिरोमणी अकाली दलानेही बाजी मारली असुन, अकाली दल तिसऱ्या  क्रमांकावर आहे. या पक्षाला देणगी स्वरुपात 15 कोटी 45 लाख मिळाले आहेत. 

प्रादेशिक, पक्षांना देणगी रुपात मिळालेल्या रकमेतील एकूण जवळपास 65 कोटी 83 लाख एवढी रक्कम आघाडी पक्षांच्या झोळीत पडली आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-करूणानिधींच्या अंत्यसंस्कारावेळी समर्थकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज!

-चित्रपट दाखवणं तुमचं काम आहे, खाद्यपदार्थ विकणं नाही!

-चित्रपटगृहामंध्ये जादा दर आकारल्यास इथे करा तक्रार

-‘एक देश, एक निवडणूक’ शक्य आहे का?; काय म्हणाले मुख्य निवडणूक आयुक्त???

-9 ऑगस्टला ‘महाराष्ट्र बंद’ होणारच; मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या