धक्कादायक खुलासा! विजय मल्ल्याला अटक करू नका; सीबीआयचे मुंबई पोलिसांना पत्र!

मुंबई | भारतीय बँकांना कोट्यावधीचा चुना लावून फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्याच्या अटकेबाबत धक्कादायक खुलासा समोर आला आहे. इंडियन एक्सप्रेस या वृत्तसमुहानं याबाबत वृत्त दिलं आहे.

विजय मल्ल्याला अटक करू नये, तो देशात आल्यावर आम्हाला गुपचूप पद्धतीने कळवावे असे आदेश सीबीआयकडून मुंबई पोलिसांना देण्यात आले होते, असं या खुलाशातून समोर आलं आहे.

दरम्यान, याबाबत इंडियन एक्सप्रेसनं सीबीआयकडे प्रतिक्रिया मागीतली असता त्यांनी ती देण्यास नकार दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

राम कदमांवर गुन्हा दाखल करावा; चित्रा वाघ यांची मागणी

-देशातील 20 गर्भश्रीमंत आमदारांमध्ये 4 आमदार महाराष्ट्राचे

-शिवसेनेचा मोठा निर्णय, खासदार संजय राऊतांचे अधिकार वाढवले

-धक्कादायक! गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस आमदारावर पैसे उधळले

-भाजपला मोठा धक्का; लोकसभेच्या या 17 जागांवर पराभव निश्चित?

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या