बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाविकास आघाडीचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, भरतीआड कोणी येऊ नका- छगन भुजबळ

नाशिक | महाविकास आघाडी सरकारचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. मात्र जर एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली तर  विद्यार्थ्यांचं वय निघून जाईल, असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

भरतीआड कुणी यावं असं मला वाटत नाही. भरतीला जे कुणी विरोध करतायत त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी. आम्हाला नाही तर कुणाला नाही ही भावना चुकीची असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

दरम्यान, नेत्यांनी बोलताना सगळ्या गोष्टींचा विचार करावा, असंही छगन भुजबळ म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

‘कंगणाच्या घराबाहेर लोक जमवून…’; मुंबई पोलिसांचा रिपब्लिक टीव्हीला समन्स

“ठाकरे सरकराच्या तीन विकेट्स निश्चित, राष्ट्रवादीच्या मंत्रिपदी असलेल्या ‘या’ बड्या नेत्यासह शिवसेनेच्या या नेत्यांची विकेट”

‘मास्क तोंडावर घेऊन बोल’, उपमुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्याला दम

‘…तर मराठा आरक्षणासाठी तलवारही काढू’; खासदार संभाजीराजे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More