आई म्हणाली, “वेळ पडली तर राजकारण सोड, मात्र पवार साहेबांना सोडू नको”

बीड | वेळ पडली तर राजकारण सोड मात्र पवार साहेबांना सोडू नको, असं माझ्या आईने मला सांगितलं होतं, असं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अक्षय मुंदडा यांनी म्हटलं आहे. ते बीडमधील संकल्प मेळाव्यात बोलत होते. 

माझी आई खूप आजारी असताना शरद पवार भेटून गेले. तेव्हा आई मला म्हणाली होती की, पवारसाहेबांनी मला खूप काही न मागता दिलंं आहे. त्यांची साथ कधी सोडून नको, असं मुंदडा यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, दिवंगत विमल मुंदडा यांनी शरद पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजप सोडलं होतं. पवारांनीही त्यांच्यावर विश्वास ठेवत त्यांच्याकडे 10 वर्षे मंत्रीपद दिलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

-आमदार रवि राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांचा दांडिया डान्स; पाहा व्हिडिओ

-गर्दी पाहून धक्का बसला वाटतं; थोडी चिक्की खा, बरं वाटेल -रुपाली चाकणकर

-अहो आश्चर्यम्! माहितीच्या अधिकारातून मागवली चक्क श्रीकृष्णाबद्दल माहिती

-मोदी स्वतः खात नाहीत, पण दुसऱ्याला खायला लावून त्यात हिस्सा मागतात!

-राजकोट कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा, या युवा खेळाडूला लागली लॉटरी!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या