महाराष्ट्र मुंबई

मराठा आरक्षणासाठी आत्महत्येसारखी टोकाची पाऊलं उचलू नका!

मुंबई | मराठा आरक्षणासाठी आत्महत्येसारखी टोकाची पाऊलं उचलू नका, अशी विनंती मुंबई उच्च न्यायालयाने मराठा मोर्चेकऱ्यांना केली आहे. मराठा आरक्षणासंबंधी आज न्यायालयात सुनावणी झाली.

मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ठ आहे. यासंदर्भात हिंसक आंदोलन करणे योग्य नाही. मानवी जीवाची किंमत ही कोणत्याही आंदोलनापेक्षा मोठी नाही, असं उच्च न्यायालयाने आंदोलकांना सांगितलं.

दरम्यान, पुढील सुनावणीत म्हणजेच 10 सप्टेंबरला होणार आहे. तेव्हा मागासवर्ग आयोगाला प्रगती अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठ्यांनो गाडायचं असेल तर गद्दारांना गाडा, पण आत्महत्या करू नका!

-अबब!!! चक्क 25 लाखांचे केस चोरीला

-योगींचे पोलिस पैसे घेऊन कोणाचाही एन्काऊंटर करू शकतात!

-“उद्धव ठाकरेंना कायद्याबद्दल ज्ञान नाही, असं त्यांचेच खासदार मान्य करतात”

-…म्हणून 9 ऑगस्टला मुंबईत मराठा आंदोलन होणार नाही

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या