इंदूर | भय्यू महाराजांच्या आत्महत्येबाबत पोलिसांना एक निनावी पत्र मिळालंय. या पत्रात भय्यू महाराजांच्या आत्महत्येस त्यांची दुसरी पत्नी आयुषी यांना जबाबदार धरण्यात आलंय.
डीआयजी हरिनारायणचारी मिश्रा यांना गुरुवारी हे 11 पानांचं पत्र मिळालं आहे. हे पत्र भय्यू महाराजांच्या विश्वासू सेवकानं पाठवल्याचं नमूद करण्यात आलंय. आपल्या जीवाला धोका असल्याचंही या पत्रात म्हटलंय.
दरम्यान, भय्यू महाराजांच्या आत्महत्येला सर्वस्वी त्यांची पत्नीच जबाबदार असल्याचं या पत्रात सांगण्यात आलं आहे, त्यामुळे आयुषी यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
-राज्यात वाढलेल्या हिंसाचाराला ममता बॅनर्जी जबाबदार- अमित शहा
-प्रादेशिक पक्षांना गृहीत धरू नका; एच.डी.देवगौडा
-…म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट ऊस उत्पादकांची भेट घेणार!
-मुलं चोरणारे समजून माजी नगरसेवकाला बेदम मारहाण; गाडीही पेटवली
-तेल शुद्धीकरण प्रकल्प नाणारलाच होणार; धर्मेंद्र प्रधानांचं शिवसेनेला आव्हान