Top News

दाभोलकर हत्येप्रकरणी शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला अटक

जालना | डॉ. नरेंद्र दाभाेलकर हत्येप्रकरणी जालन्याच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला एटीएसनं अटक केली आहे. श्रीकांत पांगारकर असं या नगरसेवकाचं नाव आहे.

दाभोलकर हत्येप्रकरणी पांगारकर यांच्या घराची पहाणी केल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या तीन वर्षापासून पांगारकर औरंगाबाद येथे राहत असल्याचं समजतंय.

दरम्यान, दाभोलकर प्रकरणाला 5 वर्ष पूर्ण झाले आहेत. विठ्ठल रामजी शिंदे पुलावर ‘जवाब दो’ नावाचं आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी अंनिसचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-कौतुक म्हणून माझा एकही फ्लेक्स लावला नाही- दिवाकर रावते

-लग्न जवळ आलं असताना दीपिकाने शेअर केला एक्स बॉयफ्रेंडसोबतचा फोटो

-हा मोठा क्रिकेटपटू भाजपच्या गळाला?; दिल्लीतून लोकसभा लढवण्याची शक्यता

-सनातनच्या वैभव राऊतला नेमका कुणावर बॉम्ब टाकायचा होता?

-आमदार हर्षवर्धन जाधव यांची माघार; मराठ्यांचा पक्ष काढणार नाहीत!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या