पुणे महाराष्ट्र

डाॅ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या केलेलं शस्त्र सापडलं?

पुणे | डाॅ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या ज्या शस्त्राने केली ते शस्त्र सापडलं आहे. दाभोलकर हत्याप्रकरणातील आरोपी सचिन अंदुरे याच्या औरंगाबादेतील मित्राकडून 7.65 बोअरचे पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहे. या पिस्तुलाद्वारेच दाभोलकर यांची हत्या केल्याचा संशय सीबीआय आणि एटीएसने व्यक्त केला आहे.

20 आॅगस्ट 2013 ला विठ्ठल रामजी शिंदे पूलावर डाॅ. नरेंद्र दाभोलकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्या हत्याप्रकरणातील धागेदोरे सीबीआय आणि एटीएसला सापडले आहेत.

दरम्यान, याप्रकरणातील अनेक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

हत्त्वाच्या बातम्या-

-काँग्रेस रस्त्यावर; अंबाबाईचं दर्शन घेऊन करणार जनसंघर्ष यात्रेला सुरूवात

-सनातन संस्थेच्या समर्थनासाठी पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा

-भारत-पाकिस्तानने चर्चेने प्रश्न सोडवावेत- इमरान खान

-… अन्यथा 1 डिसेंबरपासून पुन्हा मराठ्यांचं वादळ; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

-मुंबईत आला तर सिद्धूचे हात पाय तोडू; भाजप नेत्याचा इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या