Top News महाराष्ट्र मुंबई

शीतल आमटेंच्या आत्महत्याप्रकरणी अत्यंत धक्कादायक माहिती समोर!

मुंबई |  ज्येष्ठ समाजसवेक बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. ही आत्महत्या नक्की कशी झाली यावर सध्या तपास सुरू आहे. यातपासादरम्यान शीतल आमटे आत्महत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नागपूरच्या फार्मसिस्टच्या चौकशीतून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. घरच्या पाळीव कुत्र्यासाठी पाच इंजेक्शन मागवण्यात आले होते.त्यापैकी एक इंजेक्शन त्यांच्या मृतदेहाच्याबाजूला तुटलेल्या अवस्थेत सापडलं असल्याचे सांगण्यात येत आहे.

कुत्र्यांसाठीचे इंजेक्शन टोचून आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घरच्या पाळीव कुत्र्यासाठी इंजेक्शन मागवण्यात आले होते. नागपूरच्या फार्मसिस्टच्या चौकशीतून ही धक्कादायक बाब समोर आली.

दरम्यान, 5 इंजेक्शन मागवले होते. त्यापैकी एक इंजेक्शन त्यांच्या मृतदेहाबाजूला तुटलेल्या अवस्थेत सापडलं असल्याचं सांगण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल, तर…; या काँग्रेस नेत्याचा शिवसेना आणि राष्ट्रवादीला इशारा

“महाविकास आघाडीने भाजपची कबर खोदायला सुरुवात केलीये”

“भाजपला भाजपचेच अहंकारी नेते कसे बुडवतात, हे येत्या काळात महाराष्ट्राला दिसेल”

अमरावतीत भाजप आणि महाविकास आघाडीला धक्का; अपक्ष उमेदवार किरण सरनाईक विजयी

“अमित शहा आणि योगी आदित्यनाथ जिथे जिथे प्रचारासाठी गेले, तिथे भाजपचा पराभव झाला”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या