Top News

खासदार डाॅ. सुजय विखेंकडून राजशिष्टाचाराचा भंग

अहमदनगर |  नवनिर्वाचित खासदार डॉ. सुजय विखे यांनी राजशिष्टाचाराचा भंग केला आहे. नगरच्या जिल्हा परिषद अध्यक्षांच्या खुर्चीवर बसून त्यांनी जिल्हा परिषदेतील विभाग प्रमुखांची बैठक घेतली.

अहमदनगच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांच्या खुर्चीवर बसून त्यांनी संबंधित बैठक घेतली. शालिनी विखे या सुजय यांच्या मातोश्री आहेत.

सुजय यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या खुर्चीवर बसून बैठक घेतल्याने सभापती आणि अधिकारी नाराज झाले होते.

दरम्यान, डॉ. विखे जिल्हा परिषद अध्यक्षांचे सुपूत्र असले तरी राजशिष्टाचाराचे पालन व्हायला हवे, असं  उपस्थित सगळ्यांमध्ये चर्चा होती.

महत्वाच्या बातम्या

-राष्ट्रवादी युवकच्या जिल्हा प्रभाऱ्यांची नियुक्ती; पाहा कुणाला मिळाली संधी

-“आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री होणार असतील तर पक्षातलं आमचं स्थान काय???”

-राज ठाकरेंच्या वाढदिवसाला राष्ट्रवादीने दिल्या शुभेच्छा….

-…म्हणून शांघाई परिषदेत मोदींनी इम्रान खान यांना भेटणं टाळलं

-तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार??? उदयनराजेंनी नेहमीच्या अंदाजात उत्तर दिलं…!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या