बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बिअर तुमच्या शरीरासाठी ठरू शकते वरदान; संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर

मुंबई। तणावातून बाहेर पडण्यासाठी पुरुषांचं मद्यपाण करण्याचं प्रमाण जास्तं आहे. आपण नेहमी ऐकत असतो की, मद्यपान करणं शरीराला हानिकारक असतं. त्यामुळे आपल्यालाला हृदयविकाराचे झटके येतात.

मद्यपान केल्याने नको ते आजार आपल्या होतात शक्यतो त्यापासून काही लोकं लांबच असतात. पण वैज्ञानिकांचा दाव्यानुसार बीअर पिणं हे शरीरातल्या आतड्यांसाठी फायद्याचं आहे. बीअरमध्ये जुनाट आजारांना रोखण्याची क्षमता असते, असं समोर आलंय.

पोर्तुगालमधील “सेंटर फॉर रिसर्च ईन टेकनॉलॉजिज अँड सर्व्हिसेस” (CINTESIS) यांनी संशोधन केलं. त्यांनी केल्याला या संशोधनात 23 ते 58 वय वर्ष असणाऱ्या निरोगी पुरुषांचा समावेश करण्यात आला. या पुरुषांना रोज चार आठवडे त्यांनी 330 मिलीलीटर बीअर पिण्यास दिली.

जर्नल ऑफ अॅग्रीकल्चर अँड फूड रिसर्च सेंटरने केलेल्या संशोधनातून असं समोर आलं की, बीअर प्यायल्यामुळे आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियाची वाढ होते. तसेच वजन कमी होण्यास मदत करते. आपली पचनशक्ती देखील सुधारते शिवाय बीअरचे सेवन केल्यावर हृदय आणि मेटाबॉलिजम सारखे आजार होत नाहीत.

थोडक्यात बातम्या-

“कुणाच्याही आजोबांच्या इच्छेसाठी औरंगाबादचं नामांतर होऊ देणार नाही, गरज पडल्यास रस्त्यावर उतरू”

अभिनेत्री रश्मिकाला पहिल्या चित्रपटासाठी मिळाली होती ‘एवढी’ रक्कम!

धक्कादायक! कुत्रा भुंकल्यामुळे मालकासह तिघांना लोखंडी रॉडने मारहाण

“संभाजी महाराजांचं नाव द्यायचं असेल तर ते पुणे शहराला देऊन दाखवा”

‘भारतातील, बेरोजगारी, महागाईला औरंगजेबच जबाबदार असेल’; ओवैसींचा मोदींना टोला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More