…म्हणून दारु थेट घरपोच देण्याचा फडणवीस सरकारचा विचार!

मुंबई | दारु थेट घरपोच देण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. उत्पादनशुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याला दुजोरा दिला आहे. सोबत त्यांनी यामागची कारणं सांगितली आहेत.

दारु उत्पादकांसाठी ही योजना गेमचेंजर ठरु शकते

ड्रिंक अँड ड्राईव्हमुळे होणारे अपघात रोखण्यात मदत होऊ शकते

दारुची तस्करी आणि चुकीच्या दारु विक्रीवर प्रतिबंध लागेल

ई-कॉमर्स कंपन्या ज्याप्रमाणे ऑनलाईन वस्तुंची विक्री करतात, तशी दारुची विक्री करण्याचा सरकारचा विचार आहे. ही योजना लागू झाली तर अशी योजना लागू करणारं महाराष्ट्र पहिलंच राज्य ठरेल. 

महत्त्वाच्या बातम्या-

-साताऱ्याची जागा आरपीआयसाठी सोडावी; आठवलेंची उदयनराजेंकडे मागणी

-आम्ही 10 सर्जिकल स्ट्राईक करू; पाकिस्तानची भारताला धमकी

-मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यायचंय- चंद्रकांत पाटील

-आता महाराष्ट्रात दारूही मिळणार घरपोच?

-केंद्राच्या पॅकेजमुळे साखर उद्योगाला अच्छे दिन; पवारांकडून मोदीचं कौतुक

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या