कोल्हापूर | आमच्या वाहनांचं भाडं द्या, अशी मागणी निवडणुकीदरम्यान वाहतूकीसाठी घेतलेल्या ट्रक, टॅम्पो चालकांनी केली आहे.
निवडणुक अधिकाऱ्यांकडे वारंवार मागणी करूनही त्यांनी आमची दखल घेतली नसल्याचं वाहन चालकांनी सांगितलं आहे.
साहेब आता तुम्हीच निवडणुक अधिकाऱ्यांना सांगून आमचे पैसे द्यायला सांगा, अशी मागणी चालकांनी जिल्ह्याचे पालक सचिव राजगोपाल देवरा यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, देवरा यांनी निवडणुक विभागाशी बोलून तुमच्या वाहनांचं भाडं द्यायला सांगतो, असं म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अन् चंद्रकांत पाटील तोंडावर पडले; भाजप पदाधिकाऱ्यांचाच नितेेश राणेंना पाठिंबा
-महेंद्रसिंग धोनीचं टीकाकारांना सणसणीत उत्तर; म्हणतो…
-कर्नाटकात जेडीएस-काँग्रेसचं सरकार धोक्यात; 11 आमदारांचे राजीनामे
-…म्हणून भाजप आणि संघाच्या 9 जणांना जन्मठेपेची शिक्षा!
-अबब!!! अल्लू अर्जूनने खरेदी केली तब्बल 7 कोटींची व्हॅनिटी व्हॅन…
Comments are closed.