औरंगाबाद महाराष्ट्र

…तोपर्यंत मेगा भरती रद्द करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

बीड | जो पर्यंत मराठा आरक्षणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत मेगा भरती रद्द करा, असा पवित्रा मराठा क्रांती मोर्चाने घेतला आहे. राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन चालू आहे. 

राज्यात होणाऱ्या मेगा भरतीत मराठ्यांना 16 टक्के आरक्षण देण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं. मात्र मराठा आरक्षणाचा निकाल हायकोर्टात प्रलंबित आहे. त्यामुळे निकालानंतर बॅकलॉग भरला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. 

दरम्यान, आता मराठा क्रांती मोर्चाने ठोक भूमिका घेत मेगा भरती रद्द करण्याची मागणी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा मोर्चाच्या 20 ते 25 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

-तो व्हीप शिवसेनेच्याच दोन खासदारांनी टाईप केला होता?

-9 ऑगस्टपासून मराठा समाजाचं ‘करेंगे या मरेंगे’; बंदची हाक

-शिवसेना भारतीय जनता पक्षाचा मित्र नाही- उद्धव ठाकरे

-…त्या दिवशी मी केवळ विठ्ठलाच्या कृपेनंच वाचलो- मुख्यमंत्री

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या