महाराष्ट्र मुंबई

‘अशा कलाकारांना निर्मात्यांनी चित्रपट देऊ नयेत अन्यथा…’; रामदास आठवलेंचा इशारा

मुंबई | ज्या कलाकारांवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून अमली पदार्थांचं सेवन करतात म्हणून शिक्कामोर्तब होईल अशांना निर्मात्यांनी चित्रपट देऊ नयेत अन्यथा अशा चित्रपटांचं चित्रीकरण आरपीआय बंद पाडेल, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.

सध्या महिला कलाकारांची चौकशी होत आहे. मात्र यामध्ये जर पुरूष कलाकरांची नावं असली तर त्यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही आठवलेंनी केली आहे.

दरम्यान, अनुराग कश्यपने यांनाही मुंबई पोलिसांनी अटक करावी, असंही आठवलेंनी म्हटलं आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या-

“सोशल माध्यमांवर काहींनी मला श्रद्धांजली वाहिली मात्र मी एकदम ठीक आहे”

राऊत- फडणवीस भेटीवर चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य; म्हणाले…

“महामारीच्या काळातही भारताच्या फार्मा इंडस्ट्रीने 150 पेक्षा अधिक देशांना गरजेची औषध पाठवली”

“उद्या फडणवीस अजित पवारांची आणि शरद पवारांची देखील भेट घेऊ शकतात”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या