महाराष्ट्र सोलापूर

मुख्यमंत्र्यांच्या नकारामुळे ‘यांना’ मिळणार विठ्ठलाच्या पुजेचा मान!

पंढरपूर | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाची पुजा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या वर्षीच्या विठ्ठलाची पुजा ‘मानाचे वारकरी’ करणार आहेत.

मराठा आरक्षणासाठी मोर्चेकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागण्या मान्य कराव्या, नाहीतर त्यांना पूजा करू देणार नाही, अशी भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पुजेला नकार दिलाय.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या नकारामुळे विठ्ठलाची पूजा कोण करणार? हा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र यावर्षी आषाढी एकादशीनिमित्त आयोजित पांडुरंगाची पूजा ‘मानाचे वारकरी’ करतील, असे मुख्यमंत्रांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-इम्रान खान यांच्या खाजगी आयुष्यावर पत्नीचा गौप्यस्फोट

-मराठा समाजाला 16 टक्के ठेवलेलं आरक्षण मिळेल, याची खात्री काय? राज ठाकरेंचा सवाल

-पूजा करण्यासाठी मला झेड प्लस सुरक्षा आहे, मला कोणीच हात लावू शकत नाही- मुख्यमंत्री

-आषाढी यात्रा सुरळीतपणे पार पाडू द्या- उदयनराजे भोसले

-नरेंद्र मोदींनी खोटी माहिती देऊन लोकांची दिशाभूल केलीय!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या