देश

रूपयाची किंमत कमी झाल्यामुळे तुमच्यावर काय परिणाम होणार?

नवी दिल्ली | रूपयाची किंमत कमी झाल्यामुळे तुमच्यावर अनेक परिणाम होऊ शकतात. सामान्य लोकांपासून ते व्यवसायीकांपर्यंत सगळ्यांनाच फटका बसू शकतो.

यात महागाई वाढण्याची शक्यता, परदेशवारीचा खर्च, परदेशात शिक्षण घेणे, आयात खर्चात वाढ, पेट्रोल पदार्थचे आयात मुल्य वाढण्याची शक्यता आहे

दरम्यान, पेट्रोलियम पदार्थांबरोबरच भारताच्या आयात वस्तूंमध्ये सर्वात मोठा वाटा असणाऱ्या दैनंदिन जीवनातील दोन गोष्टी म्हणजे खाद्य तेल आणि डाळी. अर्थात आयात खर्च वाढल्याने तेल आणि डाळींच्या किंमतीही वाढतील.

महत्त्वाच्या बातम्या-

-वाळूज एमआयडीसी तोडफोडीशी मराठ्यांचा काहीही संबंध नाही- पोलिस आयुक्त

-रुपया गडगडल्यामुळे काँग्रेस-आपचा मोदी सरकारवर निशाणा

-…म्हणून अभिनेत्रीला भर रस्त्यात तरूणाने दिल्या शिव्या!

-पुण्यातील कॉसमॉस बँकेची खाती हॅक, तब्बल 92 कोटी 42 लाखाचा अपहार?

-माजी पंतप्रधान राजीव गांधी दलितविरोधी होते- नरेंद्र मोदी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या