Top News मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

…म्हणून ‘बीग बी’ अमिताभ बच्चन क्रिकेट संघात सहभागी होऊ शकले नाही!

मुंबई | केबीसीचं बारावं पर्व सुरु झालं आहे. त्यातील एका भागात त्यांनी दोन रुपये मिळाले नसल्याने क्रिकेट संघात सहभागी होऊ शकलो नसल्याचं अमिताभ बच्चन यांनी सांगितलं.

आपण शाळेत असताना शाळेतील क्रिकेट संघात सहभागी होण्यासाठी दोन रुपये हवे होते. त्यांनी आई तेजी बच्चन यांच्याकडे पैसे मागितले. मात्र आपल्याकडे तेवढे पैसे नसल्याचं बच्चन यांनी सांगितलं. त्यावेळी दोन रुपये नसल्याने शाळेतील क्रिकेट संघात सहभागी होऊ शकलो नसल्याचा हृद्यस्पर्शी किस्सा अमिताभ बच्चन यांनी सांगितला आहे.

दरम्यान, आपल्या आयुष्यात दोन रुपयांनाही खूप महत्व होते. तसेच यांसारख्या घटनांमुळे मला पैशाचे खरे मोल समजले, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

एसटी कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज; अनिल परब यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

मराठा आरक्षणप्रकरणी पार्थ पवारांनी केलेल्या ट्विटवर अजित पवार म्हणाले…

संपत्तीच्या वादाला कंटाळून कुटुंबातील पाच जणांची आत्महत्या!

काही दिवस राग व्यक्त करायचा आणि पुढे शांत बसायचं हे होऊन चालणार नाही- राज ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या