औरंगाबाद महाराष्ट्र

मराठा आंदोलनादरम्यान एमआयडीसी तोडफोड प्रकरणी 41 जण पोलिसांच्या ताब्यात

औरंगाबाद | 9 आॅगस्टला सकल मराठा समाजाच्यावतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. तेव्हा औरंगाबादमधील वाळूज एमआयडीसीमध्ये  तब्बल 60 कंपन्यांची तोडफोड करण्यात आली होती.

पोलिसांनी त्या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज केले असून तब्बल 41 जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान, या फुटेजमधल्या हल्लेखोरांना कोणत्याच कंपनीमध्ये भविष्यात काम देण्यात येणार नाही, तसंच कंपन्यांमधील सध्या काम करणाऱ्यांना कमी करण्याचं कंपनीच्या मालकांनी ठरवलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-बंगाली चॅनेलच्या सिग्नलमध्ये अडथळे, शहांचा आरोप; लोकांनी विचारलं एबीपीत काय घडलं?

-बापरे!!! एकाच ठिकाणी सापडले तब्बल 37 साप

-सापडलेली स्फोटकं मराठा आंदोलनात घातपात करण्यासाठी होती; जितेंद्र आव्हाडांचा आरोप

-मुंबई आयआयटीला 1 हजार कोटी देणार; नरेंद्र मोदींची घोषणा

-भाजप महापौरांनी घेतला राज ठाकरे यांचा पाया पडून आशीर्वाद!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या