देश

भारताला बुलेट ट्रेनची गरज नाही, रेल्वेला सक्षम करा- मेट्रो मॅन

नवी दिल्ली | बुलेट ट्रेन वापरणाऱ्या देशांच्या तुलनेत भारत 20 वर्षांनी मागे आहे. बुलेट ट्रेनऐवजी भारताला आधुनिक, सुरक्षित आणि तीव्र रेल्वेची गरज आहे, असं मेट्रो मॅन ई. श्रीधरन यांनी म्हटलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलंय. 

भारतीय रेल्वेनं क्रांती केल्याचं त्यांनी फेटाळून लावलं. बायो टॉयलेट सोडता देशातील रेल्वेत काहीच प्रगती झाली नसल्याचा दावा त्यांनी केला. 

70 टक्के ट्रेन वेळेवर असल्याचा दावा केला जातो, प्रत्यक्षात 50 टक्केच ट्रेन वेळेवर पोहोचतात. दरवर्षी 20 हजार लोकांचा रेल्वे ट्रॅकवर मृत्यु होतो, असं म्हणत त्यांनी सुरक्षित आणि वेगवान रेल्वेचं समर्थन केलं. 

महत्त्वाच्या बातम्या –

-ट्रोल झाल्यानं सुषमा स्वराज दुःखी; ट्विटरवर घेतला पोल

-अॅट्रॉसिटी कायद्याचा मराठा समाजाकडूनच गैरवापर- रामदास आठवले

-मी तयार पण प्रकाश आंबेडकरच म्हणतात नाही- रामदास आठवले

-राज ठाकरेंकडून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांचं नामकरण, म्हणाले सांबा….

-रोज चिमटा काढून बघत असेल, खरंच मी मुख्यमंत्री झालोय का?- राज ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या