बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सकाळी ‘हे’ 4 पदार्थ खा; वजनही कमी होईल आणि होतील फायदेच फायदे

मुंबई | सध्याच्या धगधगत्या जीवनात लोक आपल्या आरोग्याबाबत खूप जागृक असतात. दररोजच्या चांगल्या आहारावर आपलं निरोगी आरोग्य ठरत असतं. निरोगी आरोग्यासाठी सकाळचा नाश्ता खूप महत्त्वाचा असतो. सकाळी संतुलीत नाश्ता केला आपण तर संपुर्ण दिवस उत्साही राहू शकतो. त्यामुळे सकाळच्या नाश्यात पुढील 4 पदार्थांना समावेश असणं आवश्यक आहे.

सकाळच्या नाश्यात कडधान्याचं सेवन करणं आवश्यक आहे. कार्बमध्ये भरपूर प्रमाणात फायबरचं असतं. त्यामुळे सकाळी नाश्ता करताना कडधान्याचा समावेश केला कर ब्लड शुगरचं प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. तर त्यामुळे वजन देखील नियंत्रणात राहण्यास मदत होते.

जर तुमच्या मागे खूप धावपळ असेल तर सकाळच्या नाश्यात दलिया आणि ओट्सचा समावेश करणं गरजेचं आहे. त्यामुळे सारखी भूक लागत नाही आणि दिवसभर शरिराला जास्त एनर्जी मिळते. त्याचबरोबर नाश्ता करतान एखाद्या फळाचंही सेवन करणं गरजेचं आहे. केळी, सफरचंद, डाळिंब द्राक्षे यांसारखे पदार्थ सकाळी खाल्याने शरिरातली इम्युनिटी वाढण्यास मदत होते.

दरम्यान, सकाळी एक ग्लास दूध घेणं देखील फायद्याचं ठरतं. नाश्यात फॅटचं प्रमाण कमी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हलका आणि पचेल असा नाश्ता आहार असणं आवश्यक आहे.

थोडक्यात बातम्या-

पुण्यात मोठी दुर्घटना! निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळल्याने 12 जण जखमी

“सेना-भाजपला स्पष्ट बहुमत होतं, तरीही शरद पवारांनी सरकार बनवलं, हा तर…”

“भाजप नेत्यांचे खिसे एवढे मोठे नाहीत की ते आम्हाला खिशात ठेवतील”

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, जाणून घ्या आजची आकडेवारी

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More