मुंबई ।अनेक लोक वाढत्या वजनामुळे त्रस्त असतात. वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. मात्र, अनेक उपाय केल्याने वजन कमी होत नाही. तुमचं वजन कमी करायचं असेल तर खाली दिलेले काही टिप्स वाचा ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल.
रोजच्या आहारात तुम्ही जांभळाचं सेवन केलं पाहिजे. तुम्ही जर रिकाम्या पोटी जांभूळ खालले तर तुमचं वजन कमी होण्याची शक्यता आहे. सकाळी उठल्यावर 5 ते 6 रिकाम्या पोटी जांभळं आठवणीने खावीत. आरोग्यसाठी ते चांगली असतातच शिवाय तुमचे वजन कमी करतं.
काही लोकांना जांभूळ आवडत नाहीत त्यामुळे जर तुम्हाला अखे जांभूळ खायचे नसतील तर तुम्ही जांभळाचा ज्यूस करून सुद्धा पिऊ शकता. दिवसभरात तुम्ही कधीपण एक ग्लास जांभळाचा ज्यूस प्या. त्यामुळे तुमचे पोट भरलेले राहते आणि तुम्हला लवकर भूक देखील लागत नाही. जांभूळ आरोग्यासाठी खूप पोषक तत्व आहे. जर तुम्ही जांभूळ खाल्लं किंवा ज्यूस पिला तर तुम्हाला ताजेतवान आणि एनर्जेटिक वाटेल.
मधुमेहासाठी जांभळाचा वापर केला जातो. कारण जांभूळ या आजारापासून तुम्हाला दूर ठेवतं. तुम्ही जांभळाची स्मूदीही करू शकता. जेव्हा तुम्ही स्मूदी बनवताल त्यावेळेस जांभळातले बिया अवश्य काढून टाकावेत. जर तुम्ही बाजारात गेला तर तुम्हाला जांभुळाची पाऊडर सुद्धा मिळेल. जांभूळ पाऊडर मधुमेह दूर ठेवण्यासाठी मदत करते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात पाऊडरचा सुद्धा वापर करू शकता.
थोडक्यात बातम्या-
अमिताभ बच्चन यांची नात नव्या लवकरच जाहिरीतीमध्ये दिसणार!
मोठी बातमी! शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला
“संजय राऊत बावचळले आहेत, म्हणून ते…”; भाजप नेत्याची राऊतांवर बोचरी टीका
“केंद्राकडून लोकशाहीचे पंखच नाही तर पायही छाटण्याचा प्रयत्न”
सुष्मिता सेन-ललीत मोदींच्या अफेरवर राखीची प्रतिक्रिया; नरेंद्र मोदींना केला हा सवाल
Comments are closed.