नवी दिल्ली | अर्थशास्त्रज्ञ असलेले पंतप्रधान आणि सर्व काही माहित असलेले अर्थमंत्री यांनी देशाची अर्थव्यवस्था अतिशय खराब केली होती, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम यांच्यावर टीका केली.
जेव्हा भाजपच्या हातात सत्ता आली तेव्हा अर्थव्यवस्थेची स्थिती अपेक्षेपेक्षा अधिक खराब होती. भाजप सरकारने अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणल्याचा दावा मोदींनी केलाय.
दरम्यान, विरोधकांकडून बेरोजगारीच्या मुद्यावर होणाऱ्या टीकेचाही समाचार त्यांनी यावेळी घेतला.
महत्त्वाच्या बातम्या –
-…त्यामुळे हताश झालेल्या काँग्रेसने हा पोरकटपणा केला आहे- मुख्यमंत्री
-एलफिस्टन दुर्घटनेतून रेल्वे प्रशासन काही शिकलं नाही का?; निरूपम यांचा सवाल
-काँग्रेसचा संजय निरूपम यांना धक्का; पदावरून उचलबांगडी?
-धक्कादायक!!! अंधेरीमध्ये पुलाचा मोठा भाग रेल्वे रुळांवर कोसळला
-30 लाखांचा चेक फडकवत भाजप नेता म्हणाला, ‘बोला आता तरी तिकीट देणार का’?