देश

स्मारक गैरव्यवहारप्रकरणी ईडीचे छापे; मायावतींच्या अडचणीत वाढ?

लखनऊ | बसपा प्रमुख मायावती मुख्यमंत्री असताना झालेल्या स्मारक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं सात ठिकाणी छापे टाकले आहेत. ईडीनं टाकलेल्या छाप्यांमुळं मायावतींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

लखनऊ आणि नोयडा येथे पार्क आणि स्मारकं 2007 आणि 2011 मध्ये उभारण्यात आलं होती. स्मारकांची उभारणी बांधकाम विभाग, निर्माण विभाग, नोयडा प्राधिकरणानं केली होती. या स्मारकांमध्ये 1410 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका लोकायुक्तांनी ठेवला होता.

स्मारकांसाठी लागणारे गुलाबी दगड राजस्थान मधून आणले असल्याचं दाखवलं होतं, प्रत्यक्षात ते दगड मिर्झापूर येथून आणले होते.

दरम्यान, ईडीनं लखनऊ, गोमतीनगर आणि हजरतगंज भागात छापे टाकले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्राला ‘नवे योगी’ मिळाले आहेत- मनसे

‘हिटलर’ 2 कोटी नोकऱ्या देणार होता, हाऊज द जॉब?- राहुल गांधी

…तर प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचं ‘गणित’ फिस्कटणार!

विराटच नाही तर रोहित शर्मानेही 200 व्या सामन्यात ‘माती खाल्ली’!

-राजू शेट्टी चौथ्या आघाडीची मोट बांधण्याच्या तयारीत!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या