Top News राजकारण

ईडीचं ऑफिस मोदींच्या घरातून चालतं; बच्चू कडू यांची टीका

मुंबई | गेल्या काही दिवसांमध्ये अनेक राजकीय नेत्यांवक ईडीने कारवाई केलीये. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला देखील ईडीने समन्स बजावल्यानंतर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मोदींवर निशाणा साधलाय.

ईडीचं ऑफिस सध्या मोदींच्या घरातून चालतं अशा शब्दांत बच्चू कडू यांनी मोदींवर टीका केलीये.

बच्चू कडू म्हणाले, “ईडीचं ऑफिस सध्या मोदींच्या घरून चालतंय. ते पंतप्रधान कार्यालयातून चालत नाही असं दिसतंय. या सर्वांचा गैरफायदा घेणारं हे पहिलं सरकार आहे. ईडीला हातातल्या बाहुलीप्रमाणे नाचवलं जातंय.”

दरम्यान एका तरी भाजपच्या नेत्याची किंवा आमदारांची अशी चौकशी झाली असेल असं उदाहरण सापडत नाही. हे सर्व गंगास्नान करून आलेत का?, असा सवालंही बच्चू कडू यांनी केलाय.

थोडक्यात बातम्या-

“संजय राऊत यांनी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा”

आंतरराष्ट्रीय विमानांवर 31 जानेवारीपर्यंत बंदी; केंद्र सरकारचा निर्णय

“रोहित पवारांवर निवडणुक आयोगानं कारवाई करावी”

कोरोना रात्रीचा फिरतो का?, म्हणणाऱ्यांना किशोरी पेडणेकरांचं उत्तर; म्हणाल्या..

‘मी नक्की बाजी मारणार’; दीड महिन्याच्या चिमुकलीला घेऊन आई उमेदवारी अर्ज दाखल करायला केंद्रावर!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या