Top News महाराष्ट्र मुंबई

ग्रामपंचायत सदस्यासाठी आता शिक्षणाची अट; नव्या जीआरनं अनेकांना मोठा झटका!

मुंबई | राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून अर्ज भरायलाही उमेदवारांनी सुरूवात केली आहे. अशातच नव्या जीआरमुळे अनेकांना झटका बसला आहे.

नव्या जीआरमध्ये उमेदवाराचं वय हे 21 वर्ष पुर्ण असावं आणि त्याचं मतदार यादीमध्ये नाव असायला हवं. तरंच अर्जदाराला अर्ज भरता येणार आहे. निवडणूक आयोगाने 24 डिसेंबरला अध्यादेश जारी केला आहे.

1 जानेवारी 1995 किंवा या तारखेनंतर जन्मला असेल त्यांना कोणत्याही कायद्याने बाद ठरवलेलं नाही पाहिजे. त्यासोबतच या उमेदवारांचं शिक्षण हे सातवी पास असणं आवश्यक आहे.

दरम्यान, सरपंच आरक्षण सोडत ही निवठणुकीपूर्वी न होता ती निवडणुकीनंतर होणार आहे. यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस आणि मनसे हे प्रमुख पक्ष आहेत त्यामुळे निवडणुक रंगतदार होणार आहे.

थोडक्यात बातम्या-

‘सर्व काही पैशाने विकत घेता येत नाही’; सुप्रिया सुळेंच्या टीकेला प्रीतम मुंडेंचं प्रत्युत्तर

“सत्तारांनी आयुष्यभर टोपी लावूनच ठेवावी आम्ही त्यांना…”

कोरोनाचा वापर राजकीय स्वार्थासाठी सुरू होतोय; मनसेची राज्य सरकारवर टीका

“शेलारांना भाजपमध्ये सध्या काय किंमत आहे हा संशोधनाचा विषय”

“शरद पवार कृषीमंत्री असताना कृषी क्षेत्राचं बजेट फक्त 21 हजार 900 कोटी, तर मोदींच्या काळात…”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या