Top News

‘एक मराठा, लाख मराठा’पेक्षा ‘एक मराठा, मर्द मराठा’ अशा घोषणा द्या!

कोल्हापूर | ‘एक मराठा, लाख मराठा’पेक्षा ‘एक मराठा, मर्द मराठा’ अशा घोषणा दिल्या पाहिजेत, असं ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी म्हटलं आहे. ते कोल्हापुरातील दसरा चौकातील मराठा आंदोलनात बोलत होते. 

आपण पारतंत्र्यात असताना मोठे पराक्रम केले. मोगल, ब्रिटिशांना मराठी बाणा दाखवला. आता स्वातंत्र्यात आपला हक्क मागताना आत्महत्या कशासाठी करायच्या?, असा सवाल त्यांनी केला.

आत्महत्येचा मार्ग अत्यंत चुकीचा असून समाजातील तरूणाईने तो अवलंबू नये, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-अॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्यास आता तात्काळ अटक होणार!

-‘राधे माँ’च्या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित; ट्रेलरमधील दृश्यांमुळे एकच खळबळ

-‘महाराष्ट्र बंद’मधील मोर्चेकऱ्यांची धरपकड; 185हून अधिक जण पोलिसांच्या ताब्यात

-मराठा समाजाला राजकीय आरक्षण नको- अजित पवार

-समाजात प्रचंड असंतोष असूनही भाजपला विजय मिळतो कसा?- उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या