Top News

…हा तर एकनाथ खडसेंचा मोठेपणा- गिरीश महाजन

जळगाव | एकनाथ खडसे आमचे जेष्ठ नेते आहेत, त्याचं हे विधान म्हणजे त्यांचा मोठेपणा असल्याचं जलसंपदामंत्री गिरीश महाजन म्हणाले.

गिरीश महाजन हे जिल्ह्याचे नेते असून मी त्यांच्या नेतृत्वात काम करायला तयार आहे, असं वक्तव्य भाजपचे नेते एकनाथ खडसेंनी केलं होतं.

तसचं खडसे जेष्ठ आहेत, मी मंत्री आहे, ते आमदार आहेत. आम्ही पक्षासाठी काम करत आहोत आणि ही आमची सामूहिक जबाबदारी आहे, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

-पक्षाने आदेश दिल्यास नागपुरातून लढेन; नाना पटोलेंचं गडकरींना आव्हान

-मग होऊनच जाऊ द्या, ‘दूध का दूध पानी का पानी’- रावसाहेब दानवे

-काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा चव्हाण विरुद्ध चव्हाण संघर्ष???

-पत्नीची छेड काढल्याचा आरोप; विनोद कांबळी आणि अंकित तिवारीचा भाऊ भिडले

-सासू सासऱ्यांना सांभाळण्याची जबाबदारी आता जावयाचीही…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या