महाराष्ट्र मुंबई

एकनाथ खडसेंचा पक्षांतराचा निर्णय निश्चित?; कथित ऑडिओ क्लीप व्हायरल

मुंबई | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या समर्थकाची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. यामध्ये एकनाथ खडसेंचा पक्ष सोडण्याचा निर्णय झाल्याचं दिसत आहे.

एकनाथ खडसे कोणत्या पक्षात प्रवेश करणार याचा उल्लेख या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीपमध्ये आढळत नाही. तर फक्त पदाबाबत बोलणी सुरु असल्याचं समजतंय.

या ऑडिओ क्लीपवर खडसेंनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यासारखा आवाज काढणारे महाराष्ट्रात भरपूर आहेत. हा आवाज माझा नाही, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी याविषयी बोलण्यास नकार दिला.

महत्वाच्या बातम्या-

…त्या दोषींना फाशी द्या, शिक्षेचा विचार करुन आरोपी थरथर कापायला हवेत- अक्षय कुमार

राज्यपालांना वेळ भेटेना, मात्र ‘त्या’ शेतकरी पुत्रांचे गाऱ्हाणे ऐकले शरद पवारांनी

“चंद्रकांत पाटील म्हणतात पहाटे पुन्हा भूकंप होणार, त्यांनी गजर लावलाय का?”

‘तू माझ्या मुलीसारखी, तुला पूर्ण सुरक्षा मिळेल’; भगतसिंह कोश्यारींचं पायल घोषला आश्वासन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या