नाशिक | एकनाथ खडसे खुप मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार? असं जलसंपदा मंत्री गिरीष महाजन म्हणाले. ते नाशिकमध्ये बोलत होते.
जळगाव महापालिकेतील सर्व 75 उमेदवार नाथाभाऊंचेच आहेत, असं विधान माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केलं होतं, त्यावर महाजनांना प्रश्न विचारला असता, ते असं म्हणाले.
दरम्यान, खडसे साहेब खुप मोठे नेते आहेत. मी त्यावर काय बोलणार? त्यांच्याबाबत मुख्यमंत्रीच बोलु शकतात, मुख्यमंत्रीच बोलतील, असं ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या–
-आरक्षण संपवण्याची हिंमत कुणातच नाही!
-नरेंद्र मोदी भाजप खासदारांना हेडमास्तरसारखे वाटतात-शरद पवार
-फडणवीस सरकारला सुबुद्धी देवो; मराठा मोर्चेकऱ्याचं मारूतीरायाला साकडं
-मराठा आरक्षण मिळेपर्यंत तुम्हाला सोडणार नाही!