Top News

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण!

जळगाव | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. उपचारासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत.

माझ्या सान्निध्यात आलेल्या लोकांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, तसेच मी बरा होईपर्यंत भेटण्यास येऊ नये, असं आवाहन एकनाथ खडसे यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“शरद पवारांच्या शब्दालाही सरकारमध्ये किंमत उरली नाही”

‘नॉटी’ पुरुषांची घाण समाजातून ‘फ्लश’ करु- अमृता फडणवीस

‘कराची स्विट्स’चं नाव बदला; शिवसेनेच्या नितीन नांदगावकरांची मागणी

“आम्ही काही मेलेल्या आईचे दूध प्यायलो का?”

चंद्रशेखर बावनकुळे काड्या लावण्याचा प्रयत्न करतायत; बाळासाहेब थोरातांची टीका

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या