नाशिक महाराष्ट्र

न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मी भोगतोय- एकनाथ खडसे

धुळे | मी पक्षाशी कधीही गद्दारी केली नाही, बेईमानी, भ्रष्ट्राचार केला नाही, तरीही मला शिक्षा मिळाली, असं भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे म्हणाले.

माझ्यावर हेतुपरस्पर अनेक आरोप झाले. त्यांच्यावर चौकशी झाली, मात्र त्यांच्यातून काहीच निष्पन्न झाले नाही, तरीही न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मी भोगतोय, असं ते म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होऊ शकतात, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होऊ शकतात-एकनाथ खडसे

-केरळमध्ये महापूर; 97 जणांचा मृत्यू

-दलितेतर समाजाने आरक्षित जागांवर ‘नोटा’चा वापर करावा; भाजप आमदाराचं आवाहन

-शांतता प्रस्‍तापित करून वाजपेयींना श्रद्धांजली अर्पण करू- इमरान खान

-मित्रांशी खुन्नस अन् अटलजी बुडता-बुडता वाचले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या