जळगाव महाराष्ट्र

“नाथाभाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण, तुम्ही ठरवाल तेच धोरण”

जळगाव | भाजप नेते एकनाथ खडसेंच्या मुक्ताईनगरात समर्थकांनी बॅनरबाजीला सुरुवात केली आहे. नाथाभाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण, तुम्ही ठरवाल तेच धोरण, असे बॅनर समर्थकांनी झळकावले आहेत.

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासाठी कार्यकर्त्यांनी मुंबईला जाण्यासाठी आपल्या गाड्यांवरती स्टिकर्स लावले आहेत.

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्यासोबत भाजपचे अनेक नेते आणि स्थानिक पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

दहावी, बारावीची फेरपरीक्षा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणार

!“बाबा या वयात मी इतका फिरतो तू किमान घराबाहेर पड, असं पवारांना म्हणायचं असेल”

कमलनाथ यांनी ‘त्या’ वक्तव्यावर मागितली माफी, म्हणाले…

एकनाथ खडसे 22 तारखेला राष्ट्रवादीत प्रवेश करणार?; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या