Top News राजकारण

पक्षांतराच्या चर्चांवर एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा, म्हणाले…

जळगाव | भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगलीये. यावर आता स्वतः एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ खडसे हे घटस्थापनेच्या दिवशीच्या मुहूर्त साधून राष्ट्रवादीमध्ये जाणार असल्याचं बोललं जात होतं. याबाबत पत्रकारांनी खडसे यांना विचारलं असता त्यांनी ‘नो कमेंट’ म्हणत बोलण्याचं टाळलंय.

एकनाथ खडसे म्हणाले, “मला सध्या याबद्दल काहीही बोलायचं नाहीये. योग्य वेळी यासंदर्भात उत्तर देईन.” या नो कमेंटचा अर्थ खडसे पक्ष बदल करणार असा होतो का? यासंदर्भात आता चर्चा सुरुये.

महत्वाच्या बातम्या-

…आता तर मुख्यमंत्री आहात, मोडून पडलेल्या शेतकऱ्याला आधार द्या- राजू शेट्टी

चौकशी करायचीच असेल तर मग शिवसेनेच्या मंत्र्यांचीही करा- रामदास आठवले

पुण्यात डिसेंबर-जानेवारीत कोरोनाची दुसरी लाट येण्याचा अंदाज- अजित पवार

शाळा पुन्हा सरू करण्याबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या