Top News

आषाढी जवळ आलीय, मात्र आमचा पांडुरंग आमच्याजवळ नाही- एकनाथ खडसे

नागपूर | कित्येक वर्षे आषाढी आली की भाऊसाहेबांना परिवार आणि आमचा परिवार एकत्र पांडुरंगाच्या दर्शनाला जायचो, मात्र यंदा आषाढी जवळ आलीय आणि आमचा पांडुरंगच आमच्याजवळ नाही, असं भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं.

नागपूर पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी शोकप्रस्ताव मांडला होता. या शोकप्रस्तावावर एकनाथ खडसे बोलत होते.

ओबीसी चळवळीत भाऊसाहेबांचं मोठं योगदान आहे. ओबीसींना न्याय मिळावा यासाठी ते नेहमी झगडले. मला वाटलं नव्हतं इतक्या लवकर निघून जातील, असं म्हणत एकनाथ खडसेंनी दुःख व्यक्त केलं. 

महत्त्वाच्या बातम्या –

-‘मेंटल है क्या’ म्हणत कंगणा आणि राजकुमार राव सेटवरच भांडले

-नागपूर अधिवेशनात भिडेंच्या शेतातील आंब्यांचा बोलबाला

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फाजील ‘लाड’ भोवले- शिवसेना

-मुख्यमंत्र्यांना आता खडसेंना मंत्रिमंडळात घ्यावेच लागेल- उद्धव ठाकरे

-…आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःलाच क्लीन चिट दिली

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या