Top News

पांडुरंग फुंडकर, गोपीनाथ मुंडे यांची आठवण येताच एकनाथ खडसे भावुक

नागपूर | पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भावुक झालेले पहायला मिळाले. राज्याचे दिवंगत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या शोकप्रस्तावावर ते बोलत होते.

भाऊसाहेब फुंडकर, गोपीनाथ मुंडे आणि मी अनेक वर्षे एकत्र काम करत असताना आमच्यावर काही प्रसंग आले तर भाऊसाहेब ते सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे, असं खडसे म्हणाले. 

दरम्यान, गोपीनाथ मुंडे आणि भाऊसाहेब फुंडकर यांच्या जाण्याने ओबीसी नेतृत्त्वात पोकळी निर्माण झाली आहे, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली. 

पाहा व्हीडिओ- 

आषाढी जवळ आलीय, मात्र आमचा पांडुरंग आमच्याजवळ नाही- एकनाथ खडसे –

https://youtu.be/LhPhgkhaFbo

महत्त्वाच्या बातम्या –

-सत्तेसाठी दंगली घडवणं हाच भाजपचा बेस आहे- प्रकाश आंबेडकर

-…तर भारतात आणलं तर त्याला फाशीच द्या; शिवसेनेची मागणी

-भाजपला मोठा धक्का; 5 नेते राष्ट्रवादीत जाणार?

-सतीश चव्हाणांना मी अजिबात महत्व देत नाही- चंद्रकांत खैरे

-जाहिरातबाजी करुन वातावरण फिल गुड करण्यात सरकार मश्गुल- जयंत पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या