Top News राजकारण

राष्ट्रवादी प्रवेशाबाबत खडसेंचे संकेत? मोदींविरोधातील ट्विट केलं रिट्विट

मुंबई | भाजपचे जेष्ठ एकनाथ खडसे यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे जाहीर संकेत दिले आहेत. एकनाथ खडसे यांनी जयंत पाटील यांचं ट्विट रिट्विट केलंय.

मुख्य म्हणजे या ट्विटमध्ये जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. यामुळे पुन्हा एकदा खडसे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगलीये.

नरेंद्र मोदींनी मंगळवारी देशातील नागरिकांना संबोधून भाषण केलं. यानंतर जयंत पाटील यांनी या भाषणावर टीका करत ट्विट केलं. हेच ट्विट एकनाथ खडसे यांनी रिट्विट केलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

“उद्धव”ठाकरेंमध्ये दम नसता तर 5 वर्ष फडणवीस मुख्यमंत्री राहीलेच नसते”

3-4 रूपयांत उपलब्ध होणार मास्क, सरकारने जारी केला अध्यादेश

केंद्राने महाराष्ट्राच्या हक्काचे 30 हजार कोटी द्यावेत- बाळासाहेब थोरात

…तर जग तुमची दखल घेतं; मनसेच्या मागणीला Amazon ने दिला प्रतिसाद

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या