Top News

“प्रविण दरेकर आणि राधाकृष्ण विखे यांना काय चॉकलेट देवून आणलं का?”

मुंबई | एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीमध्ये लिमलेटची गोळी मिळते की कॅटबरी चॉकलेट मिळतं हे आम्हाला पण पाहायचं आहे अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्यावर खडसेंनी प्रत्यूत्तर दिलं आहे.

भाजपामध्ये मोठ्या संख्येनं लोक आलेत. प्रविण दरेकर आणि राधाकृष्ण विखे यांना काय चॉकलेट देवून आणलं आहे का? असा सवाल एकनाथ खडसेंनी विचारला आहे.

भाजपामध्ये मोठ्या संख्येनं लोक आलेत. प्रविण दरेकर आणि राधाकृष्ण विखे यांना काय चॉकलेट देवून आणलं आहे का? असा थेट सवाल खडसेंनी विचारला आहे, असंही एकनाथ खडसेंनी सांगितलं आहे.

माझ्यासोबत निवडून आलेले किती लोक येत आहेत हे महत्वाचे नाही, किती लोक निवडून आणू शकतो हे महत्वाचे आहे. सध्यातरी माझ्यासोबत पदावर असलेले कुठले आमदार, खासदार पक्षात येणार नाहीत. मात्र 10-12 माजी आमदार राष्ट्रवादीचे काम करतील, असंही खडसेंनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्रातील जनतेला मोफत कोरोना लस देऊ- नवाब मलिक

“रोहित पवारांनी समाजकारण नाही तर धंदा केला”

अनेकांना भाजप सोडण्याची इच्छा आहे पण….- एकनाथ खडसे

राष्ट्रवादीने सिंचन घोटाळ्याचा प्रमुख फोडला तरी त्याचा उपयोग होणार नाही, कारण…- राम शिंदे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या