मुंबई | राज्याचे 30 वे मुख्यमंत्री म्हणून आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. भाजपने पाठिंबा देऊन शिवसेनेचे बंडखोर आमदारांना पाठिंबा देऊन एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला.
एकनाथ शिंदे हे अनेक वर्षांपासून ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करीत असले तरी ते मूळचे सातारा जिल्ह्यातील दरे तर्फ तांब गावचे सुपुत्र आहे.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, बॅ. बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर तब्बल 8 वर्षांनंतर पुन्हा सातारा जिल्ह्याला मुख्यमंत्रीपदाचा मान मिळाला आहे.
थोडक्यात बातम्या-
“सत्ता समोर आल्यानंतर मोह सोडायला संघाचे संस्कार आणि देवेंद्र फडणवीसांचे काळीज लागतं”
फडणवीसांची मोठी खेळी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सरकारचं रिमोट देवेंद्र फडणवीसांकडे?
देवेंद्र फडणवीसांसारखी माणसं राजकारणात दुर्मिळ, त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला- एकनाथ शिंदे
पुन्हा एकदा शिवसेनेचाच मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार
Comments are closed.