Eknath Shinde | आज मुंबईच्या आझाद मैदानावर महायुती सरकारचा ‘महा’शपथविधी सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.तर, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. अनेक राज्यातील मुख्यमंत्ऱ्यांच्या उपस्थितीत महायुती सरकारचा आज शपथविधी सोहळा पार पडला.
बातमी अपडेट होत आहे….
News Title – Eknath Shinde took oath as Deputy Chief Minister
महत्त्वाच्या बातम्या :
‘मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस शपथ घेतो की…’; महाराष्ट्रात पुन्हा देवेंद्र पर्व
‘महाराष्ट्रात पुन्हा देवेंद्र पर्व’, देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
सलमान खान ते सचिन तेंडुलकर..; महायुतीच्या शपथविधीला दिग्गजांची मांदियाळी
उदय सामंतांकडून सर्वात मोठा गौप्यस्फोट, म्हणाले “एकनाथ शिंदेंचं पत्र घेऊन आम्ही…”