बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठा विद्यार्थ्यांसाठी एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, पाहा व्हिडीओ

मुंबई |  ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. ठाण्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी पालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेलं वसतिगृह आता मुलींना देण्यात येणार असून घोडबंदर रोडरील 100 रुमचे वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी दिले जाणार आहे, तसेच सदरच्या वसतिगृहातील 50 बेड्स विद्यार्थिनींसाठी देखील उपलब्ध असणार आहेत.

पाहा व्हिडीओ :

थोडक्यात बातम्या-

अफगाणिस्तानात चालू विमानातून खाली पडले प्रवासी, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

“आम्हाला जेवणाला बोलावलं, पण आमचे हात बांधले”; शरद पवारांची केंद्रावर टीका

देश जळताना राष्ट्रपती भरत होते पैसा, इतका पैसा नेला सोबत!

“…पण अफगाणिस्तानकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा नेता नव्हता”

मुंबईत कोरोना सेंटरमध्ये घुसला भलामोठा अजगर, पाहा धक्कादायक व्हिडीओ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More