देश

आचारसंहिता मोडताना दहा वेळा विचार करा; निवडणूक आयोगाची मोठी घोषणा

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकांमध्ये होणा भ्रष्टाचार रोखण्यासाठी आयोगाने एक मोबाईल अॅप्लिकेशन तयार केले आहे. ‘इ नेत्र’ असं या अॅप्लिकेशनला नाव देण्यात आले आहे.

कोेणताही नेता आचारसंहितेचे उल्लंघन करत असल्यास त्याबाबत या अॅपमध्ये तक्रार नोंदवता येणार आहे. त्यासाठी पुरावा म्हणून  फोटो आणि व्हीडिओ अपलोड करावा लागेल.

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याबाबतचा निर्णय निवडणूक आयोग घेऊ शकत नसल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ओ . पी . रावत यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या–

धक्कादायक!!! सासरच्या त्रासाला कंटाळून महिला पोलिसाची आत्महत्या

जो बापाला विसरला, तो मतदारांना काय लक्षात ठेवणार?

-बुखारींचे मारेकरी भाजप आमदाराला माहित आहेत; त्यांची चौकशी करा!

-…म्हणून मोदी सरकारने पीडीपीशी युती तोडली; अमित शहांचा खुलासा

-प्लास्टिक बंदीची हुकूमशाही पद्धतीने अंमलबजावणी नको- आव्हाड

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या