मुंबईतील एलफिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाचं नाव अखेर बदललं

मुंबई | मुंबईतील पश्चिम रेल्वेवरील एलफिन्स्टन रोड स्थानकाचं नाव अखेर बदलण्यात आलं आहे. एलफिन्स्टन रोड ऐवजी आता प्रभादेवी असं या स्थानकाचं नाव असेल. 

१९९१ मध्ये दिवाकर रावते मुंबईचे महापौर असताना त्यांनी सर्वप्रथम ठराव करुन या स्थानकाचं नाव बदलण्याची मागणी केली होती.

तब्बल २६ वर्षे सुरु असलेल्या या पाठपुराव्याला अखेर यश मिळालं आहे. 

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या