Top News

प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात दिसलं भुवया उंचावणारं चित्र

नवी दिल्ली | राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात एक आश्चर्यजनक चित्र पहायला मिळालं. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चक्क एकमेकांच्या शेजारी बसले होते. 

राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यातील हे चित्र अनेकांच्या भुवया उंचावणारं ठरलं आहे. या प्रकाराची आता राजकीय वर्तुळात एकच चर्चा होण्याची शक्यता आहे. 

राहुल गांधी आणि नितीन गडकरी फक्त शेजारी शेजारीच बसले नव्हते तर त्यांच्या चांगल्याच गप्पाही रंगल्या होत्या. 

दरम्यान, नवी दिल्लीच्या राजपथावर प्रजासत्ताक दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. 

महत्वाच्या बातम्या-

-“पतीच्या मृत्यूचे वृत्त ऐकून मी रडले नाही”

-काँग्रेस संपली असं समजू नका, अशोक चव्हाणांचा राष्ट्रवादी, शेकापला इशारा

-चांगली खेळी करुनही ‘हिटमॅन’च्या पदरी निराशा, इतक्या धावांनी शतक हुकलं

-हे तर मनुवादी सनातन्यांचे मुकुटमणी- जितेंद्र आव्हाड

-स्वतंत्रते न’बघवते!; राज ठाकरेंचा पुन्हा मोदी-शहा जोडीवर हल्लाबोल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या