Top News

…तर मनसेचा एकही आमदार दिसणार नाही- इम्तियाज जलील

Loading...

औरंगाबाद | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी औरंगाबादचे नामकरण  संभाजीनगर करण्यात यावं अशी मागणी केली होती. मनसेच्या याच मागणीवरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मनसेवर निशाणा साधला आहे.

दिल्लीत केजरीवालांनी एनआरसी, सीएए आणि हिंदू मुसलमान या मुद्यांवर निवडणुक लढली नाही. त्यांनी वीज, पाणी, आणि आरोग्य अशा विकासाच्या प्रश्नांवर दिल्लीची तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. त्यामुळे मनसेने यातून धडा घ्यावा. नाहीतर येणाऱ्या निवडणुकीत मनसेचा एकही आमदार दिसणार नसल्याचा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला आहे.

मनसे आणि शिवसेना केवळ जातीपातीचे राजकारण करतात. दिल्ली विधानसभेचा निकाल त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजण घालणारं असल्याचंही जलील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, इम्तियाज जलील यांच्या या टीकेला मनसे काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

फडणवीस दिल्लीत जाणार? म्हणताच चंद्रकांत पाटलांची तुटली खुर्ची! पाहा व्हिडीओ

रोहित पवारांची आमदारकी रद्द होणार??; रोहित पवार म्हणाले…

महत्वाच्या बातम्या- 

“सरकारी कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा मग 7 दिवसांचा पगार का??”

शिवजयंतीपासून महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य; राज्य सरकारचा निर्णय

रोहित पवारांची आमदारकी रद्द होणार??; रोहित पवार म्हणाले…

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या