एन्काउंटर स्पेशालिस्ट उत्तर प्रदेश पोलिसांना चिमुरडीचं भावनिक आवाहन!

लखनऊ | अॅपलचा एरिया मॅनेजर विवेक तिवारी यांनी गाडी थांबवली नाही म्हणून उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याला गोळी झाडली. त्यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांचा निषेध करत एका चिमुरडीनं पोलिसांना भावनिक आवाहन केलं आहे.

तीनं हातामध्ये एक पोस्टर धरलं आहे. त्या पोस्टरवर पुलिस अंकल आप गाडी रोकेंगे तो पापा रूक जायेंगे, प्लिज गोली मत मारियेगा, असं लिहलं आहे.

दरम्यान, विवेकनं माझ्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला म्हणून मी त्याच्यावर गोळी झाडली, असं त्या पोलीस कॉन्स्टेबलनं सांगितलं आहे. मात्र या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी विवेकच्या कुंटुंबियांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-वर्षात एखादाच जवान मरतो, नुकसान भरपाई वाढवून देऊ; भाजप मंत्र्याचं बेताल वक्तव्य

-होय, मनसेला सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादीचा प्रस्ताव आलाय!

-माझ्यामुळेच हर्षवर्धन जाधवांची आमदारकी टिकली; खैरैंचा गौप्यस्फोट

-तुम्ही नसता तर काय झालं असतं याची कल्पनाच करु शकत नाही- जयंत पाटील

-साखर कारखाने राजकारणाचे अड्डे बनलेत- सदाभाऊ खोत